Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोल वसुली बंदसाठी शिंदे नाक्यावर आंदोलन

नाशिक ः प्रचंड घोषणाबाजीतून शिंदे नाक्यावरील टोल वसुली बंद करावी, महामार्गासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला अपर महसूल आयुक्तांच्या निकालानुसार त

बीडमध्ये तलवार व सुरा घेऊन फिरणार्‍याला पकडले
शहरातील क्रांती चौक परिसरात असलेल्या शोरूमला लागली भीषण आग 
Aaurangabad : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लोकार्पण

नाशिक ः प्रचंड घोषणाबाजीतून शिंदे नाक्यावरील टोल वसुली बंद करावी, महामार्गासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला अपर महसूल आयुक्तांच्या निकालानुसार त्वरीत न्यायालयात जमा करावा, तो जमा होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने टोलनाक्यावर ठिय्या मांडत दोन तास आंदोलन केले. नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे टोलक्यावर जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे याच्या नेतृत्वाखाली रास्ता करण्यात येऊन मागण्य मांडण्यात आल्या.

COMMENTS