पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 

मुंबई प्रतिनिधी – पठाण फिल्मला देशभरातील  साधू, संत, महात्मा सहित social media वर  देखीलअनेक हिंदू संघटना आणी  करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे पठाण फिल्मचे निर्माते आणी दिग्दर्शक यांनी समोर  येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तू सदगीर यांचे उपोषण
ओबीसी : अन्यायासाठी वापर आणि न्यायाची दिशा!
कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

COMMENTS