अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित खंडणी प्रकरणाची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित खंडणी प्रकरणाची कारवाई

सहा आरोपींना मकोका कोर्टाने दिली पोलीस कोठडी

मुंबई प्रतिनिधी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Underworld don Dawood Ibrahim) च्या संबंधित खंडणी प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात विशे

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनी गैरहजर
मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल
एसआरटी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणार ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई प्रतिनिधी – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Underworld don Dawood Ibrahim) च्या संबंधित खंडणी प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात विशेष मकोका कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सलीम फ्रुट याला न्यायालयीन कोठडी  तर इतर 6 आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.आहे.  आरोपींच्या घराची झडती घेतली असता अनेक संशयास्पद डॉक्युमेंट जप्त केली. आरोपींची बँक व्यवहाराची तपासणी करणे अद्यापही बाकी असल्याने कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली. रियाज भाटी , समीर खान,अजय गोसालीया,फिरोज चमडा, अमजद रेडकर आणी जावेद खान या 6 आरोपीना पोलीस कोठडी  देण्यात आली.

COMMENTS