Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रियांका चोप्राने मुंबईतील दोन पेंटहाऊस विकले

मुंबई प्रतिनिधी - प्रियांकाने मुंबईतील तिची दोन पेंटहाऊस विकल्याचे समोर आले आहे. प्रियांकाने विकलेले दोन्ही पेंटहाऊस अंधेरीमधील लोखंडवाला कॉम

मामी फेस्टिव्हलसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत दाखल
देसी गर्ल प्रियांका चोप्राचा निकसोबत रोमान्स.
रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा

मुंबई प्रतिनिधी – प्रियांकाने मुंबईतील तिची दोन पेंटहाऊस विकल्याचे समोर आले आहे. प्रियांकाने विकलेले दोन्ही पेंटहाऊस अंधेरीमधील लोखंडवाला कॉम्पलेक्समधील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही पेंटहाऊस २२९२ स्केअरफूटचे आहेत. यातील एक पेंटहाऊस २.२५ कोटी रुपयांना तर दुसरं पेटहाऊस ३.७५ कोटी रुपयांनी विकण्यात आलं आहे. हे पेंटहाऊस बॉलीवूडचे दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक चौबे यांनी खरेदी केले आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्या मदतीने हा व्यवहार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घरासाठी ३६ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

COMMENTS