Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदी युक्रेनला देणार भेेट

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन भ

महिला अत्याचार रोखण्यासाठी कटिबद्ध
पंतप्रधान मोदींनी रशियातील भारतीयांशी साधला संवाद
खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन भेटीचे निमंत्रण दिले होते. 1991 मध्ये युक्रेन वेगळा देश झाला. त्यानंतर एकाही भारतीय पंतप्रधानाने तेथे भेट दिली नाही. युक्रेनपूर्वी पंतप्रधान 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये असतील. गेल्या 45 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. याआधी 1979 मध्ये मोरारजी देसाई तिथे गेले होते. 

COMMENTS