Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस अधीक्षक विशाल आनंद  यांची पत्रकार परिषद 

   नागपूर प्रतिनिधी - नागपूर ग्रामीण पोलिसांनी 50 पेक्षा जास्त चोरी करण्याऱ्या टोळीला अटक केली. ह्या टोळ्या नागपूर आणि मध्यप्रदेशमध्ये चोऱ्या क

परळी येथील  ऐतिहासिक नासरजंग साहेब  दर्ग्याच्या इनामी जमीनी मालकी ताब्यात देऊन 7/12 कोरी करा,
विषाणूंचे पुनर्प्रस्थापन आणि …
Ravi Rana : महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण | LOKNews24

   नागपूर प्रतिनिधी – नागपूर ग्रामीण पोलिसांनी 50 पेक्षा जास्त चोरी करण्याऱ्या टोळीला अटक केली. ह्या टोळ्या नागपूर आणि मध्यप्रदेशमध्ये चोऱ्या करत होत्या. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या मधील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी शहबाज,जुबेल हे दोघे दिवसा बंद घर असलेल्या घराचे टाळे तोडुन चोरी करत असत. हे दोघे ही चोरी करून सलाउद्दीन कडे आणून द्यायचे. सलाउद्दीन सोनार योगेश श्रीरंग ला सबोत घेऊन या मालाची विलेवाट लावायचा. आरोपींना नागपुर जिल्हातील 17 चोऱ्या,3 वर्धा आणि 1 मध्यप्रदेशातील चोरी ची कबुली दिली आहे. सोबतच यांनी  अद्यापपर्यंत 21 गुन्ह्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे 18 लाखांहून अधिक माल अध्याप पोलिसांनी यांचा कडून जप्त केला आहे.

COMMENTS