Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भैरवनाथ केसरी कुस्तीच्या किताबाचा मानकरी प्रतीक चौरे यांना दोन किलो चांदीची गदा बहाल

केज प्रतिनिधी - बीड जिल्हा केज तालुक्यातील जीवाची वाडी येथेल प्रतीक अंकुश चौरे नुकताच देण्यात आलेला भैरवनाथ केसरी कुस्ती किताब बीड जिल्हातील केज

विराट -अनुष्का दुसऱ्यांदा होणार आईबाबा होणार?
‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
या भाजपा मंत्र्याने स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारले; व्हिडीओ व्हायरल I LOKNews24

केज प्रतिनिधी – बीड जिल्हा केज तालुक्यातील जीवाची वाडी येथेल प्रतीक अंकुश चौरे नुकताच देण्यात आलेला भैरवनाथ केसरी कुस्ती किताब बीड जिल्हातील केज तालुक्याती जीवाचीवाडी येथील पैलवान प्रतीक अंकुश चौरे यांनी जाहिर करून 2 किलो.चांदीचा गदा बक्षीस स्वरूपात देण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की कानापूरी ता.पंढरपूर जी. सोलापूर येथे पैलवान सोमनाथ पाटील मित्र परिवार आयोजीत स्पर्धा ठेऊन दोन किलो चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आली होती. त्याचा मानकरी प्रतीक अंकुश चौरे झाल्याने गामस्तांन कडून कौतुक करून जंगी मिरवणूक काढण्यात आली असून तो सध्या वस्ताद, महादेव दराडे मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे कृष्णा कुस्ती केंद्र करोळे ता.पंढरपूर जिल्हा. सोलापूर येथे कुस्तीचे धडे घेत आहे.
कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडलेल्या भैरवनाथ कुस्ती स्पर्धेमध्ये केज तालुक्यातील जीवाचीवाडी च्या प्रतीक चौरे यांनी दोन किलो चांदीची गदा जिंकत भैरवनाथ केसरी किताब पटकावला यामुळे गावकर्‍यांनी नागरिक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर गावातुन व परिसरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमास माहेश्वरी सभा बीड जिल्हा उपाध्यक्ष,ओमप्रकाश भुतडा, महादेव चौरे, तसेच गावातील लहान थोर ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS