Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रशांत दामलेंचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते संगीत नाटक अकादमी सोहळा पार पडला. अभिनेतर प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौ

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात रेल्वे पेटवली
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवक्त्याच्या कानशिलात भडकावली | LokNews24
परराज्यातील ब्रँडकडून महानंदला बदनाम करण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते संगीत नाटक अकादमी सोहळा पार पडला. अभिनेतर प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रशांत दामले यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

COMMENTS