Homeताज्या बातम्यादेश

प्रज्वल रेवन्ना आज भारतामध्ये परतणार

नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना भारतामध्ये परत येत आह

करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात
आढळराव पाटलांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश
कोरेगाव पार्कमध्ये फायरिंगची घटना

नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना भारतामध्ये परत येत आहे. 30 मे म्हणजे आज ते भारतामध्ये येणार आहे. कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. जर्मनीतील म्यूनिख ते बंगळुरू असे फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत. विशेष तपास पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील.

COMMENTS