Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रफुल्ल पटेल लोकसभेसाठी इच्छुक

भंडारा ः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील लोकांनाच वाटते की मी त्यांचे लोकसभेत नेतृत्व करावे, असे म्हणत त्यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढव

प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीनचीट
प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी
राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही ः प्रफुल्ल पटेलांचे स्पष्टीकरण

भंडारा ः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील लोकांनाच वाटते की मी त्यांचे लोकसभेत नेतृत्व करावे, असे म्हणत त्यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे जाणार असल्याची चर्चा असताना त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा केली.

COMMENTS