सोनेरी दिव्यानं उजळलं सोलापूरच ‘प्रभाकर महाराज मंदिर’ 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनेरी दिव्यानं उजळलं सोलापूरच ‘प्रभाकर महाराज मंदिर’ 

  सोलापूर प्रतिनिधी - तमिळनाडू येथील वेल्लोरच्या गोल्डन टेम्पलच्या धर्तीवर सोलापूरच्या सम्राट चौकातील सद्गुरू श्री प्रभाकर महाराज मंदिर सोनेरी दिव

कुकडी आवर्तनासंदर्भात नीलेश लंके यांनी वेधले लक्ष
खुनातील संशयित आरोपीला 24 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एड्सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘ई निरंतर’ सेवा

  सोलापूर प्रतिनिधी – तमिळनाडू येथील वेल्लोरच्या गोल्डन टेम्पलच्या धर्तीवर सोलापूरच्या सम्राट चौकातील सद्गुरू श्री प्रभाकर महाराज मंदिर सोनेरी दिव्यांनी उजळल आहे. सोलापूर शहर, जिल्हा आणि परिसरात सद्गुरू श्री प्रभाकर महाराजांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भक्तांची मंदिरावर मोठी श्रद्धा आहे.या मंदिरावर करण्यात आलेली नयनरम्य विद्युत रोषणाई भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रोफाइल लायटिंग प्रकारातील विद्युत रोषणाई सद्गुरु श्री प्रभाकर महाराज मंदिराला केली आहे. हिंदू सणांना तसेच ही विशेष विद्युत रोषणाई भाविकांना पाहता येणार आहे.  

COMMENTS