Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस निरीक्षकाची दादागिरी नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी मारहाण.

पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा व्हिडिओ व्हायरल

पुणे प्रतिनिधी-  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. पुणे पोलिसांनी दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सामाज

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह
ग्राहकांच्या 26 किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला
विकासाचे राजकारण…

पुणे प्रतिनिधी-  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. पुणे पोलिसांनी दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक(Police Inspector Rajesh Puranik) यांचा पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पुराणिक हे बंद खोलीत एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. पुराणिक यांच्याविरोधात यापूर्वी सुद्धा अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता(Police Commissioner Amitabh Gupta) यांच्याकडे त्या पोहचल्या सुद्धा आहेत. मात्र, असं असून सुद्धा आयुक्त अमिताभ गुप्ता हे गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

COMMENTS