शिरसगाव ः रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा व अक्षर साहित्य प्रबोधन मंच यांच्या वतीने महिला दिन निमित्ताने कवि संमेलनाचे आज आयोजन करण
शिरसगाव ः रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा व अक्षर साहित्य प्रबोधन मंच यांच्या वतीने महिला दिन निमित्ताने कवि संमेलनाचे आज आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक भक्तकवी एकनाथ डांगे पाटील यांनी दिली. न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा येथे हे कविसंमेलन होणार आहे. मुख्याध्यापक अरुण बनसोडे यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळा आणि महिलादिन समारंभ प्रसंगी मान्यवर कवी, विद्यार्थिनी कविसंमेलनात भाग घेणार असून सकाळी 11 ते01 या वेळेत हे कविसंमेलन होणार असून कवी, कवयित्री यांनी उपस्थित राहवे असे आवाहन संयोजक एकनाथ डांगे पाटील, मुख्याध्यापक अरुण बनसोडे यांनी केले आहे.
COMMENTS