Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये कवयित्री स्वाती पाटील यांनी केला पत्रकारांचा सत्कार

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील यांच्याकडून पत्रकारदिनानिमित्त कर्जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. माधुरी कल्या

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मुंबईमध्ये येत्या 2 डिसेंबरला होणार बारा बलुतेदार महासंघाचे अधिवेशन
शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील यांच्याकडून पत्रकारदिनानिमित्त कर्जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. माधुरी कल्याणकर, शबनम मुंढे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पत्रकार गणेश जेवरे, मोतीराम शिंदे, सुभाष माळवे, भाऊसाहेब तोरडमल, निलेश दिवटे, प्रा. किरण जगताप, मुन्ना पठाण, अफरोज पठाण, दिलीप अनारसे यांचा स्वाती पाटील लिखित ’उसवल्या सांजवेळी’ हा काव्यसंग्रह भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती पाटील, माधुरी कल्याणकर, निलेश दिवटे यांनी मनोगते व्यक्त केली. शबनम मुंढे यांनी आभार मानले.

COMMENTS