Homeताज्या बातम्यादेश

पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरिश मूर्ती यांचे निधन

पेपरफ्रायचे सह-संस्थापक अंबरीश मूर्ती यांचे लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले झाले आहे. ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष श

साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात
भुंकणारा कुत्रा चावत नसतो;शिवसेनेवर रामदास कदमांची जहरी टीका
भाऊसाहेब आंधळकरांनी सोडली वंचितची साथ

पेपरफ्रायचे सह-संस्थापक अंबरीश मूर्ती यांचे लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले झाले आहे. ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाह यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ, सोबती अंबरीश मूर्ती हे आता आपल्यात नाहीत हे कळवताना अत्यंत दुःख होत आहे. काल रात्री लेह येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कृपया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांना शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा, असे शाह यांनी म्हटले

COMMENTS