रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक प्रतिनिधी – आमच्या रुग्णावर कोणते उपचार केले जात आहे याचे कागदपत्रे दाखवा या कारणावरून डॉक्टर सोबत हुज्जत घालून त्याला रुग्णाच्या नातेवाईकानी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मनमाड शहरातील गांधी हॉस्पिटल मध्ये घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे . मारहानीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर दोन्ही पोलीस स्थानकात फिर्याद देण्यास गेले आहे.

भिर्रर्रर्र..! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा
जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज

COMMENTS