Homeताज्या बातम्यामनोरंजन

पठाने तोडले सर्व रेकॉर्ड्स

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला पठाण या चित्रपटाद्वारे त्याला चांगली तगडी ओपनिंग मिळाले आहे. त्याचा पठाण चांगलाच क

दोन महिन्यात 916 किलो सोने जप्त
राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला पठाण या चित्रपटाद्वारे त्याला चांगली तगडी ओपनिंग मिळाले आहे. त्याचा पठाण चांगलाच कमाई करीत आहे. आता या विकेंड अखेर पठाण दोनशे कोटीपर्यंत कमाई करेल असे म्हटले जात आहे. किंग खान शाहरूख याचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली ओपनिंग मिळवून कमाई करीत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ओपनिंगला या चित्रपटाने 54 कोटीची तगडी कमाई केली आहे. त्यामुळे पठाण हिंदीतील आतापर्यंत पहिल्या दिवशीच्या कमाईचा बाहुबली-2 चित्रपटाचा कमाईचा रेकॉर्ड तोडला आहे. शाहरूख खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई करीत आहे. चित्रपट तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट आता आठवडाअखेर दोनशे कोटींचा गल्ला जमवेल. हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित केल्याने या चित्रपटाला पाच दिवसांचा चांगला लांबलचंक विकेण्ड मिळाला आहे. त्यातच गुरूवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीने हा चित्रपट बंपर कमाई करणार आहे. इतकेच नाही तर या विकेण्ड जगभरातील कमाईचा आकडा तीनशे कोटीचा पुढचा कमाईचा टप्पा गाठेल असे म्हटले जात आहे.

COMMENTS