Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला

मुंबई : मुंबई-गोवा या महामार्गावरील परशुराम घाट गेल्या काही दिवसांपासून बंद होता. पण आता हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे

धक्कादायक…पत्नीला वाचवताना पतीचाही मृत्यू | LOK News 24
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
बिहारमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

मुंबई : मुंबई-गोवा या महामार्गावरील परशुराम घाट गेल्या काही दिवसांपासून बंद होता. पण आता हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या घाटातील वाहतूक 25 एप्रिल 2023 पासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. पण गुरूवार 11 मे पासून हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

COMMENTS