रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशीतुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल

…तरीही, सरकार कायदेशीर
आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर l DAINIK LOKMNTHAN
अंबादासशेठ नाईकवाडी यांचे निधन

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशीतुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल ठेवलेला आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  एक शीतपेयाची मशीन आणि त्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाशी स्टेशन परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून यावर कोणाचाही प्रतिक्रीया नसल्याचे या विडिओद्वारा समोर येत आहे. त्यामुळे यावर प्रशासन काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

COMMENTS