Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे

मुंबई ःपालघरमधल्या गुजरात सीमेजवळ रात्री काही साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका झाली होत

शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बिल्कीस बानो प्रकरणी 2 मे रोजी अंतिम सुनावणी
महिलादिना निमित्त शिवरायांचे धगधगते विचार : प्रणाली कडूस | LokNews24

मुंबई ःपालघरमधल्या गुजरात सीमेजवळ रात्री काही साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका झाली होती. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. याबद्दल राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. पालघर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर राज्य गुन्हे शाखेकडे दिले होते.

COMMENTS