पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात भाजप आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात भाजप आक्रमक

मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती

औरंगाबाद प्रतिनिधी - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे भाजप आ

बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : राहुल गांधी यांच्याकडे नंदकुमार कुंभार यांची मागणी
प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल
तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार

औरंगाबाद प्रतिनिधी – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद येथील क्रांती चौकात भाजपच्या वतीने परराष्ट्रमंत्री यांचा पुतळा तसेच पाकिस्तानचे राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला. तसेच यावेळी ‘देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो’ अशा प्रकारची घोषणाबाजी भाजपच्या वतीने करण्यात आली. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची देखील आंदोलनाला उपस्थिती होती. 

COMMENTS