स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या सुहान सोहेब शेखला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार
माजलगाव । प्रतिनिधीयेथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा विद्यार्थी सुहान सोहेब शेख याने शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ ह [...]
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखा; शिवसेनेचा नगरपालिकेवर आंदोलनाचा इशारा
बीड । प्रतिनिधीबीड शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात [...]
कपिलधार देवस्थान येथे 16 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
एएचटीयूची धडक कारवाई; 8 आरोपींसह 50 ते 60 वर्हाडी, देवस्थान ट्रस्टींवर गुन्हा दाखलबीड । प्रतिनिधीकपिलधार देवस्थान, ता. जि. बीड येथे एका 16 वर्षां [...]
बीड तालुक्यात मोफत वाळू वितरणातून घरकुलधारकांना मोठा दिलासा
पारगाव सिरस व अथरवन पिंपरी येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते वाळूचे वितरणबीड । प्रतिनिधीतालुक्यात राज्य शासनाच्या मोफत वाळू वितरण धोरणाम [...]
लोकरंजनचे संपादक परमेश्वर सोळंके यांचा शाश्वती अर्बनतर्फे सत्कार
माजलगाव । प्रतिनिधीमाजलगाव-बीड येथील लोकरंजन या वृत्तपत्राचे संपादक परमेश्वर सोळंके यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिष [...]
केजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ (एपीएल)चा दिमाखदार उद्घाटन सोहळा
केज । प्रतिनिधीकेज शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ ((एपीएल) वर्ष 4 चे शानदार उद्घाटन सोहळा गुरुवार, [...]
उमरीत शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन
अखंड हरिनाम सप्ताह, भव्य बैलगाडा शर्यत, पालखी सोहळ्याची रेलचेलमाजलगाव । प्रतिनिधीतालुक्यातील उमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त [...]
अतिवृष्टीने केले नुकसान; त्यात तलाठी भाऊसाहेबाची भर ! मदतीपासून खरे शेतकरी वंचित…
जिल्हाधिकारी साहेब त्या तलाठी पांचग्रे साहेबांची चौकशी करणार का?कडा । प्रतिनिधीतालुक्यातील कडा मंडळांतर्गत येणार्या जळगाव सज्जातील शेरी बु,वटनवाड [...]
नगर परिषदेच्या वतीने भोकरमध्ये स्वच्छता अभियान
परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करा-नगराध्यक्ष दंडवेभोकर । प्रतिनिधीनगरपरिषद व आरोग्य स्वच्छता समितीच्या वतीने मंगळवारी शहरात स्वच्छता पंधरवडा अभियान [...]
सुरक्षित आरोग्य, ग्राहक संरक्षण व वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून राज्यसभेत तीन विधेयक स्वीकृत
नांदेड। प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या लोककल्याणकारी धोरणदृष्टीच्या अनुरूप, जनतेचे आरोग्यसुरक्षा, ग्राहक संरक्षण तसेच वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धि [...]
