सुरुल येथे ऊसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे
वाळवा तालुक्यातील सुरुल येथे ऊस फडात तीन बिबट्याचे बछउे सापडले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. [...]
उरमोडी धरणग्रस्तांना जीवे मारण्याची धमकी
पळशी (ता. माण) येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात जमीन क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पातील धरणग्रस्त दीपक [...]
मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्याला गळती
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणाच्या मालदनमध्ये बंधार्याला गळती लागल्याने मालदन, गुढेसह परिसरातील शेतकरी पाणी टंचाई मुळे चिंतेत आहे. [...]
दहावी-बारावीचे सुधारित वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) एप्रिल-मेमध्ये होणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक कार्यपद [...]
आगामी 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींचे होणार लसीकरण : जावडेकर
केंद्रीय मंत्रीमंडळाने 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. [...]
काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षचा राजीनामा
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अ जा विभाग च्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्या आजारपणाचे कारण देत अहमदनगर अ जा विभागाचे जिल्हा अध्यक् [...]
अॅड. रावसाहेब अनर्थे यांची गिनीज बुकात नोंद
कोविड-19 चा उगम हा चीनमधून झाला असून, त्याच्या प्रसारात चीनचे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करून, त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे य [...]
बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे
नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते. [...]
गटसचिवांना जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे : कोल्हे
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी निगडीत असलेल्या गटसचिवांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना बॅंकेने वैदयकिय विमा सुरक्षा कवच द्यावे तसेच कोवि [...]
LokNews24 l महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव
LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे
LOK News 24 I Dakhal
---------------
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव
---------------
[...]