दिल्ली स्फोटात दहशतवाद्यांकड होतेे ‘घोस्ट सिम’
फिजिकल सिमशिवाय चालायचे मेसेजिंग अॅप्सनवी दिल्ली ः दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणाच्या तपासात आता एक [...]
राज्यात लोकशाही संपली, झुंडशाही सुरू ः उद्धव ठाकरे
घरकाम करणार्या महिलांना दरमहा 1500 रूपये देणारमुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर ; 100 वीज युनिट मोफतची घोषणामुंबई ः राज्यात निवडणुका बिनव [...]
नवोदय विद्यालयात सहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
लातूर ः येथील जवाहर नवोदय विद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, सहावी इयत्तेत शिकणार्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आह [...]
गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
नवी दिल्ली ः हरियाणामधील वादग्रस्त पॅरोल निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात [...]
आठ लेखकांचा ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’मधून माघार
बारामतीतील गौतम अदानींच्या उपस्थितीला विरोध करत घेतला निर्णयपुणे ः राजकीय वर्तुळानंतर आता साहित्य क्षेत्रातही उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावावरू [...]
पुण्यात 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुणे : राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांच्या उत्पादन व विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्यानंत [...]
ठाकरेंना धक्का; माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा
भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ; भाजप नेते शेलारांची घेतली भेटमुंबई : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखा [...]
व्हेनेझुएलावर हल्ला आणि ट्रम्प यांचा दुटप्पीपणा !
अमेरिका हा देश कायमच महत्वाकांक्षी राहिला आहे. आपल्या अधिकाराबाबतीत जसा तो सजग आहे, तसाच आपल्या शेजारी राष्ट्र आपल्याच इशार्यावर चालावे, यासाठी अ [...]
सातार्यात साहित्य संमेलन कालावधीत एका बाजूची अतिक्रमणे पसार तर दुसरीकडील कुलूप बंद?
सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणामुळे साता [...]
तोचतोचपणा टाळून स्वतःला पडताळून, तपासून पाहणे सजगपणाचे वाटते : अमोल पालेकर
सातारा / प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वतःला सतत पडताळून आणि तपासून [...]
