हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त
माजलगाव । प्रतिनिधीतुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, माजलगाव शाखेचे सोनेतारण कर्ज खातेदार आडे एकनाथ मानसिंग यांचे हार्ट अटॅकने द [...]
विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले
आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचा उपक्रमगेवराई । प्रतिनिधीसमाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. अशा समस्यांवर मात क [...]
गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या
आठ किलोमीटर अंतरावर आढळले मृतदेहपणजी : गोव्यात दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या या दोन्ही मृतदेहां [...]
चारित्र्यसंपन्न समाज निर्माण व्हावा ः सरसंघचालक भागवत
छत्रपती संभाजीनगर : जगाला हेवा वाटावा असा चारित्र्यसंपन्न, संघटित आणि बलशाली समाज उभारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आप [...]
विराट कोहलीची उज्जैनमधील महाकाल मंदिरात भेट
भोपाळ : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शनिवारी पहाटे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेत भगवान शिवाचे आशीर्वाद घेतल [...]
अकोटमध्ये विजयी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
पराभवाच्या संतापातून हिंसाचार; पोलिसांचा सौम्य लाठीचार्जअकोला ः मनपा निवडणुकीतील पराभवाच्या रागातून अकोट फैल परिसरात राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना [...]
दोन वर्षांनंतर श्रेयस अय्यरचे टी-20 संघात पुनरागमन
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध होणार्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे तिलक वर्मा आण [...]
इंदूरमधील दूषित पाण्याच्या दुर्घटनेतील बाधित कुटुंबांची खा. राहुल गांधींनी घेतली भेट
भोपाळ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्याचा दौरा करत दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या तसेच मृ [...]
शिंदेंचे नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये एकत्र
कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मारली दांडीमुंबई ः मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतच [...]
लाडक्या बहिणींचा थकीत हप्त्यांवरून भंडार्यात उद्रेक
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवचत केले ठिय्या आंदोलनभंडारा ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे मानधन लाभार [...]
