Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिस्थितीवर मात करून डॉ.मयुरी डोंगरे हिचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

माजी आमदार राजेंद्र जगताप,अशोक हिंगे,सर्जेराव काळे, बबन वडमारे,यांच्या हास्ते सत्कार

बीड प्रतिनिधी- नुकताच एमबीबीएस चा निकाल लागला यामध्ये आमचे मित्र प्रमोद डोंगरे यांची कन्या एमबीबीएस या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास झाली त्याब

पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : राज्यपाल कोश्यारी
उपमुख्यमंत्री पवार व विखे यांच्या प्रयत्नातून भीमा नदीत पाणी : विनोद दळवी
कसब्यात परिवर्तन, चिंचवडमध्ये भाजपने गड राखला  

बीड प्रतिनिधी- नुकताच एमबीबीएस चा निकाल लागला यामध्ये आमचे मित्र प्रमोद डोंगरे यांची कन्या एमबीबीएस या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास झाली त्याबद्दल सर्व मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर मयुरी डोंगरे हिचा सत्कार करण्यात आला कठीण परिस्थितीवर मात करून तिने हे यश प्राप्त केले आहे तिच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे शेतकरी कुटुंबातील मयुरी डोंगरे हिने आपले शालेय शिक्षण बीडमध्ये केले त्यानंतर अकरावी बारावी लातूर येथील दयानंद कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतले पुढे नीट ची तयारी करून अहमदनगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले म्हणून आमच्या सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन तिचा हृदय सत्कार केला तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तिचे आई वडील प्रमोद डोंगरे, वर्षा डोंगरे, ज्ञानेश्वर कवठेकर,राहुल वडमारे, अंकुश नारायणकर, गणेश राऊत, नजीर चाचा मनीष सोनटक्के, देवराम आलगुडे,गवते संदीप वाघ, हनुमंत डोंगर, धनंजय कुलकर्णी, रामेश्वर डोंगरे,लहू नारायणकर इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS