उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर चक्क आकाशातून एक दगड पडला आहे . तोही अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. यामुळे जमिनीवर दीड इंच खोल खड्डा पडला. हा प्रकार तहसीलदारांना कळवण्यात आला. त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना कळवले. हा पडलेला दगड उल्का असल्याचे भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केले.

COMMENTS