Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  ; भाविकांची गर्दी

नवी मुंबई प्रतिनिधी - आज देशात व राज्यात अतिशय उत्साहात राम नवमीचा उत्सव बघायला मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर गाँव मध्ये आज राम नवमी उत्साहा

भरधाव वेगातील कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती
महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका… सामनातून पलटवार

नवी मुंबई प्रतिनिधी – आज देशात व राज्यात अतिशय उत्साहात राम नवमीचा उत्सव बघायला मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर गाँव मध्ये आज राम नवमी उत्साहात साजरा करण्यात आला असुन बेलापूर गाँव येथील राम मंदीरात विविध उत्सवाचे आयोजन आज करण्यात आले आहे. शहरात राम नवमी जन्म उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली. शहरातील राम मंदिरात सकाळ पासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

COMMENTS