नेकनूर प्रतिनिधी - सकाळी 10:30 वाजता प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय, नेकनूर येथे शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती रॅलीचे आ
नेकनूर प्रतिनिधी – सकाळी 10:30 वाजता प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय, नेकनूर येथे शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. परिपत्रकानुसार करण्यात आले.
भारताच्या जुन्या शैक्षणिक धोरणाची जागा नव्या शैक्षणिक धोरणाने घेतली आहे. नवीन छएझ प्रवेश, समानता, गुणवत्ता आणि जबाबदारी या चार मुख्य स्तंभांवर आधारित आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढास डी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीची जनजागृती रॅली महाविद्यालयापासून ते नेकनूर ग्रामपंचायतीपर्यंत काढण्यात आली. रॅलीचे ब्रीद छएझ-2020 के लिये तैयार है हम घोषणासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक इत्यादी या रॅलीमध्ये सहभागी होते.
COMMENTS