विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने ‘‘कुमार साहित्य संमेलनाचे’ शिवतीर्थ येथे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने ‘‘कुमार साहित्य संमेलनाचे’ शिवतीर्थ येथे आयोजन

जळगाव प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर आधारित गाथा स्वातंत्र्याची : साहित्य, संस्कृती आणि कलेच्या या महोत्सवास' आज पासून 

कृषीसह तरूणांना प्राधान्य ; सर्वसामान्यांची मात्र निराशा
रेल्वेने केले 6 हजार किलोमीटर लोहमार्गाचे विद्युतीकरण
जेऊर कुंभारी स्मशानभूमीस 80 हजार रुपयांची शवदानी

जळगाव प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर आधारित गाथा स्वातंत्र्याची : साहित्य, संस्कृती आणि कलेच्या या महोत्सवास’ आज पासून  चार दिवसीय  संमेलनाचे आयोजन शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, जळगाव येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . या संमेलनात जिल्हाभरातील बालसाहित्यिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून या कुमार साहित्य संमेलनासाठी मुंबईहून ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.आज सकाळी या कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले असून कवी संमेलन, कथाकथन परिसंवाद अशा विविध सत्रांचा आयोजन याठिकाणी करण्यात होते याबाबत अधिक माहिती दिली  विवेकानंद प्रतिष्ठान सांस्कृतिक विभाग प्रमुख  किरण सोहळे यांनी .

COMMENTS