Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 एक करोड सेल्फी विथ लाभार्थी योजनेचा शुभारंभ प्रथम महाराष्ट्रातुन – भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर शहरापासून आज एक करोड सेल्फी विथ लाभार्थी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजनेसाठी के

कार अपघातात चार जण जागीच ठार | LOKNews24
कृषी कायदे विरोधात देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद
जनतेचा कौल कुणाला मिळणार  ?

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर शहरापासून आज एक करोड सेल्फी विथ लाभार्थी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजनेसाठी केंद्रीय महिला मंत्री व बालविकास मंत्री स्मृती इराणी या उपस्थित होत्या कोरोना काळामध्ये हिताची भूमिका एका पित्याची भूमिका मोदीजींनी यासाठी घेतली होती प्रत्येक भगिनी आज मनापासून आभार मानते फ्री रेशन वॅक्सिंग पीपी किट मास्क पूजेला योजना जलजीवन दिसला असेल टॉयलेट असेल घरकुल असेल डिलिव्हरी असेल अमृत आहार योजना असेल अशा विविध योजना जगातल्या एकमेव देश असा असेल ज्या ठिकाणी माता गर्भवती तेव्हापासून सरकारी योजना तिच्यासाठी बनवल्या जातात आणि आज या माता-भगिनी या ठिकाणी आलेले आहेत या मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा महिला अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी दिली आज पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामधील वन करोड सेल्फी विथ लाभार्थी ही मोहीम राबविणार  असल्याची माहिती दिली.

सर्व गोष्टी राजकीय फायद्यासाठी करायचे नसतात आम्ही फक्त भाषणांमध्ये 80 टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे आम्ही कृतीमध्ये असतो या भगिनी किंवा दिलेल्या लाभ हा काही फक्त भाजपच्या विचारांच्या लोकांना दिलेला नाही या भारत देशातल्या प्रत्येक देश वाचवायला मिळाला पाहिजे यामुळे या महिला धन्यवाद देण्यासाठी आले आहेत आभार यांचे यांच्या एका मताने मोदी सरकार बनवले म्हणून मोदीजी पन्नास टक्के मात्र शक्तीसाठी काही करू शकले आपल्या पित्याला आपल्या भावाला धन्यवाद करण्यासाठी या महिला एकत्रित आलेले आहे.

मागील काळात बालविवाह रोखण्यासाठी शिंदे फडणीस सरकार यांच्या कडून काही आळा बसेल का

100 टक्के आळा बसेल मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात गेले आहे आणि कौतुक करायचे आहे काही कलेक्टर्स स्वतः यामध्ये सामील झाले असून सरकार यामध्ये हस्तक्षेप करून ज्या ज्या ठिकाणी बालविवाह होत आहे त्या ठिकाणी थांबवण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे समाजाने सुद्धा आपलं दायित्व जपण्याचे काम आहे मुलीचे वय 21 वर्षे केले का केले तर मुली काहीतरी शिकल्या पाहिजे त्याकरता सरकारचे काम सरकार करेल पण समाजाने सुद्धा चाललेली विकृती आहे ती थांबवण्याची गरज आहे आम्ही तर आमचे काम करून लोकांनीही त्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे.

COMMENTS