नाशिक- महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्

नाशिक– महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, अपर आयुक्त निलेश सागर, उपायुक्त (रोहयो) प्रज्ञा बढे- मिसाळ, उपायुक्त (करमणूक) राणी ताटे, उपायुक्त मंजिरी मनोलकर, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे, तहसीलदार पल्लवी जगताप, अर्चना पांगीरे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS