Homeताज्या बातम्यामनोरंजन

ओ माय गॉड 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ओ माय गोड'चा टीझर नुकताच अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ओ माय गॉड'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प

वनविभागाच्या आडमुठेपणामुळे फुकेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित
शेतकऱ्यांना मालामाल होण्याची संधी… सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे लाखोंचे उत्पन्न… सरकारी योजना
अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ओ माय गोड’चा टीझर नुकताच अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ओ माय गॉड’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय कुमारने त्याचा या चित्रपटातील लूक शेअर केल्यापासून चित्रपट चर्चेत आहे.अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड 2’च्या पोस्टरनंतर त्याने त्याच्या लूकचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. अखेर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरची सुरुवात पंकज त्रिपाठीच्या व्हाईस ओव्हरने होते. ‘देव आहे की नाही याचे प्रमाण एखादी व्यक्ती आस्तिक किंवा नास्तिक होऊन देखिलं देऊ शकतात. पण देवाने पाठवलेले देवदूत कधीच भेद करत नाही. मग तो नास्तिक कांजीलाल मेहता असो किंवा आस्तिक शांती करण मुद्गल असो. आणि त्याने संकटात असताना देवाला दिलेली हाक त्याला नेहमी त्याच्या भक्तांकडे आकर्षित करते.’ याने टीझरची सुरुवात होते.

COMMENTS