Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 

नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये असलेल्या रुई ग्रामपंचायत मध्ये ओबीसी सरपंच असलेल्या महिला सरपंच यांना गावातील काही ग

पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले
बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त
इंदापूरात गोळी झाडून एकाची हत्या

नांदेड प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये असलेल्या रुई ग्रामपंचायत मध्ये ओबीसी सरपंच असलेल्या महिला सरपंच यांना गावातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी निधी वाटपाच्या कारणावरून मारहाण केली आहे. त्यामध्ये सरपंच महिला व सरपंच प्रतिनिधी मोठी दुखापत झाली असून त्यांना काठ्यांनी मारहाण करतानाचा  व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल झाला होता. व पोलीस ठाण्यामध्ये याचा रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात यावी व आम्हाला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी ओबीसी महिला सरपंच यांनी प्रशासनाकडे केली आहे. व ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांना देखील ग्रामपंचायत सदस्यांनी तुझ्यामुळेच हे सगळं प्रकरण घडत आहे, त्यामुळे आम्ही तुला काढून टाकू असा देखील आरोप या आरोपी विरुद्ध कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

COMMENTS