Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन गडाख यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे कार्यरत असलेले प्रा. नितीन गडाख यांना नाशिक जिल्हा शिवसेनातर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय

राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे
सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा
कोपरगाव एसटी आगारात सुरक्षितता अभियानाला सुरूवात

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे कार्यरत असलेले प्रा. नितीन गडाख यांना नाशिक जिल्हा शिवसेनातर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जय भवानी ग्रामीण शिक्षण संस्था रांजणगाव देवी येथील ह.भ.प.बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय रांजणगाव देवी येथील क्रीडा शिक्षक नितीन भास्कर गडाख यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रदिनी नाशिक येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जय भवानी ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मण राशीनकर, उपाध्यक्ष एकनाथ चौधरी, संस्थापक सचिव रामदास नजन, बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक पंडित, पेहेरे, पंडित अशोक, आरगडे, अकोलकर, सरोदे, आरेकर, काळे, होले, म्हसे, जावळे मामा, गवते मामा, ग्रामपंचायत सरपंच पाराजी पंडित, उपसरपंच राजेंद्र पेहरे, सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांनी गडाख यांचे अभिनंदन केले.

COMMENTS