मुंबई प्रतिनिधी - ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई प्रतिनिधी – ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गार्गी फुलेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation मध्ये पदवी घेतली आहे. 1998 पासून प्रायोगिक नाट्य चळवळीशी गार्गी संबंधित आहेत. सत्यदेव दुबे त्यांच्या शिष्या आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुलेने काम केले आहे
COMMENTS