Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौर्‍यावर गेले असून याच दौर्‍या अंतर्गत त्यांनी नायजेरियाला देखील भेट दिली आहे. नायजेरिया

आंबट गोड चिंचामुळे अनेकांना मिळाला रोजगार
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
LOK News 24 ।सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौर्‍यावर गेले असून याच दौर्‍या अंतर्गत त्यांनी नायजेरियाला देखील भेट दिली आहे. नायजेरियाला भेट दिल्यावर मोदी हे ब्राझील आणि गयाना भेट देणार आहेत. नायजेरियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ’द ग्रँड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन) ने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आले. 1969 मध्ये त्यांना हा सन्मान त्यांना देण्यात आला होता.

COMMENTS