नवी मुंबई प्रतिनिधी - अपघाताची मुख्य कारणे शोधली तर त्यात दारू पिऊन दारू चालविणे हे मुख्या कारण आहे. मात्र आता यावर एक एसटी महामंडळे उपाय शोधला असू
नवी मुंबई प्रतिनिधी – अपघाताची मुख्य कारणे शोधली तर त्यात दारू पिऊन दारू चालविणे हे मुख्या कारण आहे. मात्र आता यावर एक एसटी महामंडळे उपाय शोधला असून, चालक गाडीचे स्वाराथ्य करण्याअगोदर त्याची अल्कोहोल टेस्ट केली जाते आणि प्रयोग सुरू केला आहे. पनवेल आगारात, अनेक चालक लांब पल्ल्यांच्या गाड्या चालवतात, मात्र त्या मार्गावर आग्रक्रमन करण्या अगोदर त्याने मद्यपान केले आहे की नाही याची मशीन द्वारे तपासणी केली जाते आणि मगच त्याला गाडीवर जाऊन दिले जाते. या मागील उद्देश दारू पिऊन अपघात टाळणे आणि त्यामुळे एसटी मध्ये बसलेल्या प्रावाशांचा जीव सुरक्षित ठेवणे, ज्यामुळे प्रवाशांना आपण सुरक्षित प्रवास करत आहोत असे वाटेल. आपण याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत असे आगर प्रमुख सांगत आहेत.
COMMENTS