Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ” 

अंधारेंनी राणे पिता पुत्रावर जोरदार फटकेबाजी केली

नाशिक प्रतिनिधी  – सुषमा अंधारेंनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंधारेंनी राणे पिता पुत्रावर जोरदार फटकेबाजी केली. नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ, माझ्या भावाचं दोघांकडे प्रचंड दुर्लक्ष झालं आहे; असं अंधारे म्हणाल्या. कणकवलीत घेतलेला होमवर्क राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला, त्यांची कानशिलं लाल झाली; अशी जहरी टीका अंधारेंनी केली.

सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ
सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय ?
वारकर्‍यांच्या संतापानंतर सुषमा अंधारेंची माफी

COMMENTS