अमरावती प्रतिनिधी – खासदार नवनीत राणा यांनी काळा ड्रेस परिधान करून भगवा रुमाल बांधून बुलेट सवारी केली. सध्या मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे ‘हिंदू शेरणी’ नावाचे बॅनर लागले आहेत. 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अमरावती येथे हजारो लोकांच्या उपस्थितत भव्य हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.

COMMENTS