मुंबई प्रतिनिधी / नवनीत राणा(Navneet Rana) जरा तोंड सांभाळून… कोण आहात आपण? सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री… एक आमदार आपल्यावर भाळला आ
मुंबई प्रतिनिधी / नवनीत राणा(Navneet Rana) जरा तोंड सांभाळून… कोण आहात आपण? सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री… एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचूप्रवेश झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी(Sanjana Ghadi) यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी समाचार घेतला आहे.

COMMENTS