HomeUncategorized

Nashik : भगवा झेंडा फडकवायच्या कामाला लागा

आगामी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजित करण्यात आले .  यावेळी बोलताना शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत . पुढील निवडणुकीवर भगवा झेंडा फडकवायचा त्यासाठी कामाला लागा असा सूचना कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात  केल्या . 

आरआयटी डिप्लोमाला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट किताब
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय
कराड येथील 25 घरांना आग; सिलेंडर स्फोटाने शहर हादरले

COMMENTS