मुंबई : जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अनित

मुंबई : जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अनिता यांनी गुरुवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या काळात नरेश गोयल त्यांच्यासोबत होते. मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असणारे नरेश गोयल यांना काही दिवसांपूर्वी सशर्त जामीन मंजूर झाला होता. पत्नी कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगून कोर्टात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. तसेच नरेश गोयल देखील कॅन्सरशी झुंज देत आहे.
COMMENTS