Nanded : नांदेड मध्ये आयकर विभागाचे धाडसत्र सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nanded : नांदेड मध्ये आयकर विभागाचे धाडसत्र सुरू

आनंदनगर व आयटीआय परिसरातील व्यापाऱ्यावर धाड तपासणीसाठी चौकशीला सुरुवात तालुकास्तरावरही धाडसत्र सुरू करावे नागरिकांची मागणी  नांदेड शहरा

जिल्हा परिषदेच्या भरतीप्रक्रियेत उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये
पतीशी घटस्फोट घेत दोन तरुणींनी लग्नगाठ बांधली
नशेखोरांचा मेडिकल मध्ये राडा | LOKNews24

आनंदनगर व आयटीआय परिसरातील व्यापाऱ्यावर धाड

तपासणीसाठी चौकशीला सुरुवात

तालुकास्तरावरही धाडसत्र सुरू करावे नागरिकांची मागणी 

नांदेड शहरातील आनंद नगर व आयटीया कॉर्नर येथील काही व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने  धाड टाकण्यात आली आहे.  त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू झालेली आहे. त्या संधर्भात  सविस्तर माहिती अजून देण्यात आलेली नाही . तसेच जिल्ह्यातील तालुका स्तरावर देखील  सराफा व्यापारी व कपडयाचे व्यापारी व इत्यादी व्यापाऱ्यांवर धाड टाकण्यात यावी . अशी मागणी नागरिकांकडुन पुढे येत आहे .

COMMENTS