Nanded : ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nanded : ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण (Video)

2 ऑक्टोंबर 2021 महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक युनियन हादगाव च्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयाती

Nanded : योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला – नातेवाईकांचा आरोप (Video)
Nanded : पंजाबच्या भाविकाने दिला पावणेदोन कोटी रुपयांचा सोनेरी मुकुट (Video)
Nanded : जिल्हापरिषद शाळेमध्ये चालतो मटका व दारूचा व्यवसाय (Video)

2 ऑक्टोंबर 2021 महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक युनियन हादगाव च्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा. या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालययापुढे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपोषण ना वेळी हदगाव तालुक्याततिल संपूर्ण ग्रामपंचायतीचे कार्यालयातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात  कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे .  उपविभागीय अधिकारी  यांनी आमच्या   ज्या मागण्या आहेत त्या शासनास कळवून आम्हाला योग्य तो  न्याय द्यावा .ही सर्व ग्राम रोजगार सेवक युनियन तालुका हदगाव यांच्यातर्फे कळविण्यात आले. यावेळी हदगाव तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामरोजगार सेवक यावेळी उपस्थित होते

COMMENTS