‘त्या’ ८ चित्त्यांचं नामकरणं; मोदींनी ठेवलं खास नाव !

Homeताज्या बातम्यादेश

‘त्या’ ८ चित्त्यांचं नामकरणं; मोदींनी ठेवलं खास नाव !

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आठ चित्ते भारतात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबिया(Namibia) तून आणलेले आठ चित्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्ब

घराणेशाहीमुळे काँग्रेसचे दुकान बंद होण्याची वेळ
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबिया(Namibia) तून आणलेले आठ चित्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. या 8 चित्तांमध्ये 5 मादी आणि तीन नर चित्ते आहेत. त्यानंतर आता या आठही चित्त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी यातल्या मादी चित्त्याचं नामकरण केलं. ओबान, फ्रेडी, एल्टन, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा अशी या आठ चित्त्यांची नावे आहेत. मोदी यांनी मादी चित्त्याचं नाव आशा असे ठेवले आहे. तर, इतर चित्त्यांची नावे नामिबियामध्ये ठेवण्यात आली होती.

COMMENTS