नागपूर -शिर्डी या विशेष बस सेवेला आज पासून सुरुवात 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नागपूर -शिर्डी या विशेष बस सेवेला आज पासून सुरुवात 

 नागपूर प्रतिनिधी- आज पासून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एस टी महामंडळ ची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे महाराष्

सासूरवाडीतील मुक्कामावरून दाम्पत्यात वाद… पत्नीचा मृत्यु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी दिला चोप l LOKNews24
ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांना मारहाण

 नागपूर प्रतिनिधी– आज पासून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एस टी महामंडळ ची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरची ही बस नागपूर- शिर्डी धावणार. ही बस रोज रात्री 9 वाजता नागपुरातून निघून सकाळी शिर्डीला पोहचले. आज पहिल्या दिवशी विशेष करून ज्येष्ठ नागरिक या बसण्याचा सर्वाधिक लाभ घेताना दिसत होते व त्यांना तिकीट मध्ये पण सवलती देण्यात आले आहे.

65 वर्ष वयाच्या वरच्या नागरिकांना तिकीट मध्ये  50 टक्के सूट आहे तर 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास मोफत असणार आहे आज या नागपूर ते शिर्डीच्या पहिल्या फेरीमध्ये तीस प्रवाशांनी  या बस सेवेचा लाभ घेतला.

COMMENTS