मुस्लिम समाज इम्तियाज जलील यांच्या सोबत नाहीत म्हणुन त्यांनी राजकरण करायला सुरु केलं आहे  – चंद्रकांत खैरे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम समाज इम्तियाज जलील यांच्या सोबत नाहीत म्हणुन त्यांनी राजकरण करायला सुरु केलं आहे  – चंद्रकांत खैरे 

वाशिम प्रतिनिधी - बाळासाहेबांनी औरंगाबाद चे नाव त्यावेळेस बदलले होते ,तेव्हा औरंगाबाद हे छत्रपती संभाजी नगर झाले आहे,आता  औरंगाबाद येथील म

अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल
शंभर रूपयांच्या लाचेप्रकरणी अधिकार्‍याची सुटका
गृहनिर्माण प्रकल्पात ज्येष्ठांना विशेष सुविधा देणे बंधनकारक

वाशिम प्रतिनिधी – बाळासाहेबांनी औरंगाबाद चे नाव त्यावेळेस बदलले होते ,तेव्हा औरंगाबाद हे छत्रपती संभाजी नगर झाले आहे,आता  औरंगाबाद येथील मुस्लिम समाज उद्धव ठाकरे तसेच महाविकस आघाडी बरोबर असल्याने खासदार इम्तियाज जलील सोबत कुठलाही मुस्लिम नाही ,एम आय एम ही भाजपची बी टीम असल्याने या नावाला विरोध करण्यात भाजप च्या चाण्यक चा हात आहे ,असा टोला ठाकरे गटाचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.मुस्लिम समाज इम्तियाज जलील यांच्या सोबत नाहीत म्हणुन त्यांनी राजकरण करायला सुरु केलं आहे .ते वाशिम येथे शिवगर्जना कार्यक्रमाकरिता  आले असता पत्रकारांशी बोलत होते.

COMMENTS