Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पालिकेची मढ मार्वे मधील बेकायदेशीर स्टुडिओला नोटीस.

अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी दिली परवानगी  1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्यचा आरोप 

मुंबई प्रतिनिधी– मुंबईच्या  मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी केला होता. दरम्यान  मढ मार्वे  येथील अस्लम शेख मित्रपरिवार यांचे 1000 कोटी रुपयांचे जे बेकायदेशीर स्टुडिओ आहेत त्याला तोडण्याची नोटीस आता मुंबई महानगरपालिकेने पाठवले असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
100 कोटींचा मुलुंड कोविड घोटाळा  
महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)

COMMENTS