अमरावती प्रतिनिधी/ अमरावतीत एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच या प्रकरणात आपला कॉल का रेकॉर्ड केला? असा प्रश्न विचारत खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

COMMENTS